Thursday 11 January 2024

चला लिहिते होऊया.....

असाच बसलो होतो, वाटले काहीतरी लिहूया, तसा मी लेखक वैगेरे नाही हा, पण तरी अधून मधून लिहितो, म्हटले, ब्लॉगवर लिहूया.....बास लिहितो आजपासून, बघुया किडा किती काळ वळवळतो ते....🤪 तसा मी फक्त एक निसर्ग प्रेमी, ही एकच ओळख अभिप्रेत असते मला,  लवकरच काही छान लिहीण्याचा प्रयत्न करेन, अर्थात निरपेक्ष भावनेने....धन्यवाद !